शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे साजरा होतोय बालिकांचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:51 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्दे‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रमपश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला पहिला उपक्रमशाळा व्यवस्थापन समितीतर्फे मान्यवरांचा झाला गौरव

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. पश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत हा पहिला उपक्रम सुरू करण्यात आला.मुलींनी शिक्षणासाठी पुढे यावे व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी कुलदीप सोनवणे, एन.जी.शेजोळे, पंढरी पाटील, सचिन पाटील, सचिन वारूळकर, राहुल पाटील, सूरज चौके, रवींद्र पाटील, सागर पाटील, अजय चौके, पंकज कौरे व शिक्षक उपस्थित होते.आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे हे मूळचे पुरनाड येथीलच आहेत. गेल्या २०१७ च्या बॅचमध्ये ते संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस अधिकारी झाले आहेत. त्यांची नेमणूक सध्या पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेली आहे. याप्रसंगी त्यांचादेखील शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गौरव करण्यात आला.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर