शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मुलं रमली मातीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:36 IST

उमंग शाळेचा उपक्रम : सल्लोषात साजरा झाला दिवस

चाळीसगाव, जि.जळगाव : मंगळवारी उमंग सृष्टी स्कूलमध्ये रेन व मड प्रोजेक्ट घेण्यात आला. यात मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. आजच्या काळात पालक आपल्या मुलांना मातीत जास्त खेळू देत नाहीत. पूर्वीच्या काळी मुले मातीतले खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळीच सकारात्मकता असे. आता मुले मातीत खेळ खेळणे विसरत चालली आहेत. त्याचा परिणाम हा मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो, तर त्या मातीच्या सानिध्यात मुलांना एक दिवस घालवता यावा म्हणून उमंग सृष्टी स्कूलमध्ये मड प्रोजेक्ट घेण्यात आला.यात मुलांना पाऊस कसा पडतो हे सांगण्यात आले. यात मुलांना प्रोजेक्टरवर पाऊस कसा पडतो हे दाखविण्यात आले. त्यानंतर मुलांना प्रत्यक्ष पाऊस कसा पडतो याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. मुलांना खेळण्यासाठी वॉटर पार्क बनविला होता. त्यात मुले मनसोक्त खेळली. वॉटर पार्कमध्ये स्लाईडने उतरत मुलांनी पोण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर मुलांनी कृत्रिम चिखलाच्या टँकमध्ये खूप चिखल खेळला. त्यांनी हाताचे ठसे उमटविल.े त्या छोट्याशा टँकमध्ये डुबण्याचा आंनंद मुलांनी घेतला. तसेच चिखलाच्या छोट्या कृत्रिम मैदानावर मुलांना नाचत खेळत संगीताच्या तालावर ठेका घेतला. त्यात मुलांनी व पालकांनी मनसोक्त आनंद घेतला.याप्रसंगी संपदा पाटील, शेख, अर्जुन पाटील, दामिनी वाघ, विजया पाटील, विजया भोकरे, जया महाले, योगिता एरंडे उपस्थित होत्या.