शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस यांचे जळगावात आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:21 IST

‘अनुलोम’ या खाजगी संस्थेच्यावतीने जैन हिल्स येथे ७ रोजी आयोजित अनुलोम संगम कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी सकाळी ११.३५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले.  यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.  त्यांचा हा खाजगी दौरा आहे.

ठळक मुद्देअनुलोम संगम कार्यशाळेसाठी दाखल विमानतळावर पालकमंत्र्यांनी केले स्वागत

जळगाव : ‘अनुलोम’ या खाजगी संस्थेच्यावतीने जैन हिल्स येथे ७ रोजी आयोजित अनुलोम संगम कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी सकाळी ११.३५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले.  यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.  त्यांचा हा खाजगी दौरा आहे.   जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथे आयोजित   कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असेल. त्यानंतर दुपारी १.५५ वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास शासकीय विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.  विमानतळावर वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, यांनी स्वागत केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव