शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांसोबत बनवाबनवी, न्हावी येथील स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यांसाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:07 IST

तपासणीत आढळले अनेक दोष

जळगाव : यावल तालुक्यातील न्हावी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये अनियमितता व दोष आढळून आल्याने या दुकानाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.न्हावी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी २० डिसेंबर २०१९ रोजी तपासणी केली असता तेथे अनेक दोष आढळून आले. यामध्ये दुकानावर भाव फलक लावलेले नव्हते, वेळ दर्शविणारा फलक नव्हता, धान्याची उचल करूनही लाभार्थ्यांना धान्य वाटप केले नाही, अस्वच्छता, ई-पॉस मशिन दोन दिवस बंद होती, दप्तर अद्यायावत नाही, पंचनामा रजिस्टर नाही, साठ्यापेक्षा कमी धान्य वितरण करणे या सर्व कारणांमुळे सदर दुकानदारास नोटीस बजावली होती. मात्र खुलासा संयुक्तीक नसल्याने या दुकानाचा परवाना तीन महिन्यांसाठी निबंलित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी काढले. हे दुकान नजीकच्या स्वस्त धान्य दुकानास तत्काळ जोडण्याचाही उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव