शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गोरगरिबांच्या सामूहिक विवाहासाठी धर्मादाय कार्यालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:30 IST

जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता महेश प्रगती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय समिती केली गठीत. शैक्षणिक व सामाजिक संस्थेतील विश्वस्तांची बैठकपुढील नियोजनासाठी २ एप्रिल रोजी बैठक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२७ : जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता महेश प्रगती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली.साहाय्यक धर्मदाय आयुक्त चेतनकुमार तेलंगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. समाजातील गरजू, गरीब तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावणाºया व त्यांच्या खर्चावरील भार कमी करण्याबाबत धार्मिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाºया लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.सामूहिक विवाहाचे आयोजन करण्याबाबत जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात आली. त्यात रतन तानकू चौधरी, जुगल किशोर जोशी, मुकुंद विनायक मेटकर, श्रीकृष्ण बेहेडे, मुकेश श्रावण सोनवणे, धर्मराज राघो पाचोरेकर, शिवाजी ओंकार शिंपी, युवराज चंद्रकांत वाघ, महेश रतन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.प्रास्ताविक अधीक्षक विश्वनाथ तायडे यांनी केले. सामूहिक विवाहाबाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकाची माहिती नीलेश पाटील यांनी दिली. साहाय्यक धर्मादाय आयुक्त तेलंगावकर यांनी विश्वस्तांना सहभागी होण्याबाबत आवाहन केले. यावेळी पुढील नियोजनासाठी २ एप्रिल रोजी बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.यावेळी आर.टी.चौधरी, मुकुंद मेटकर, युवराज वाघ, बाळकृष्ण बेहेडे, मुकेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी तर आभार निरीक्षक आर.आर.पाटील यांनी मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव