शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

चंदूची आज गाव वापसी!

By admin | Updated: March 11, 2017 00:50 IST

स्वागतासाठी धुळे सज्ज

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवार, ११ रोजी सकाळी १० वाजता शहरात दाखल होणार असून मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली.  जवान चंदू चव्हाण यांचे सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील नगावबारी येथे आगमन होईल. तेथून भव्य मिरवणुकीने धुळेकर जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.   मिरवणूक जीटीपी चौक, नेहरू चौक, मोठा पूलमार्गे म.गांधी पुतळा चौकात पोहचेल. तेथे म.गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुलवाला चौक,  शहर पोलीस चौकी, पाचकंदील, खंडेराव बाजारमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ  पोहचेल.     तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीचा समारोप होईल, असे अग्रवाल म्हणाले. पाच महिन्यानंतर वापसीजवान चंदू चव्हाण २९ सप्टेंबर २०१६ रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. त्यास यश मिळून २१ जानेवारी रोजी अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे भारताच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: डॉ.भामरे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर आवश्यक सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजे धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे प्रथमच त्यांचे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.