शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला स्वाध्यायमालेच्या प्रयोगाने विद्यार्थी भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:06 IST

आ.बं.विद्यालयात शुक्रवारी राबविलेल्या स्वाध्यायमाला प्रयोगाने पालकांसह विद्यार्थीदेखील भारावले.

ठळक मुद्देआ.बं. विद्यालयाचा उपक्रमगणित, विज्ञान विषयाची कार्यशाळा

चाळीसगाव, जि. जळगाव : विद्यार्थी केंद्रीत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा प्रयोगशील वापर करताना आ.बं.विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. शुक्रवारी राबविलेल्या स्वाध्यायमाला प्रयोगाने पालकांसह विद्यार्थीदेखील भारावले. सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाला जोडूनच गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा आणि अवांतर पुस्तक वाचनमालेचाही शुभारंभ झाला. उद्घाटन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर शाळा समितीचे चेअरमन अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, मु.रा.अमृतकार, राजेंद्र चौधरी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक साहेबराव मोरे, कारुनखाँ तडवी, बा.बा.सोनवणे आदी उपस्थित होते.शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत असून, विद्यार्थ्यांनी जिज्ञासू होऊन ज्ञान ग्रहण करावे. शिक्षकवृंदानेदेखील अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या मनपटलावर अवांतर ज्ञानाची पेरणी केली पाहिजे. ऐकण्याची सवय ठेवली तर आत्मविश्वासाने बोलता येते. कारकुनी पद्धतीचे नव्हे तर तंत्रज्ञानाचा अंगीकार करणारे शिक्षण आत्मसात करा, असे उद्बोधन प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी केले.शिक्षक मानबिंदू व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेच्या सर्व विभागांमध्ये उपक्रम घेतले जातात. स्वाध्यायमाला व कार्यशाळा उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. पालकांनी पाल्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नारायणदास अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.प्रास्ताविकात मुख्याध्यापकांनी विविध उपक्रमाची माहिती देऊन स्वाध्यायमाला व कार्यशाळेसह अवांतर पुस्तक वाचनमालेची भूमिका विशद केली. हे उपक्रम सातत्याने सुरु राहणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन किशोर शिरोडे यांनी केले. यावेळी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव