शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव क्षत्रिय मराठा समाज महासंघाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:26 IST

शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव शाखेची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात ३ रोजी झाली. त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देअध्यक्षपदी गणेश पवार यांची निवडसमाजाची संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोधसमाजाच्या प्रगतीसाठी बैठकीत विचारविनिमय

चाळीसगाव, जि.जळगाव : शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव शाखेची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात ३ रोजी झाली. त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. झालेल्या बैठकीत सर्वानुमते शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघाचे नूतन पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्षपदी प्रा.सुनील जाधव, प्रभाकर फाटे, संजय नवले तर कार्याध्यक्षपदी किरण पवार, खजिनदार बाळासाहेब पवार, सचिव किरण रामदास पवार, सहसचिव अमित नागणे तर सदस्य म्हणून प्रकाश जाधव, मुकुंद पवार, दीपक नागणे, वंसत देठे, हर्षल इंगोले, योगेश गव्हाणे, सागर यादव, ज्योतीराव शिंदे, रमेश पवार, चंद्रशेखर गायकवाड, भूषण पवार, राकेश गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली तर सल्लागार म्हणून जगदीश जाधव, सुरेश देवाजी पवार, मधुकर नागणे, भिकन गायकवाड, भीमराव पवार, लहु बाबर, रामचंद्र पवार, बबन नागणे, भगवान पवार, मुरलीधर कोथमिरे, प्रताप सपकाळ, धर्मा पवार यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी समाजाच्या प्रगतीसाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात येवून त्यावर अमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमास भिकन पवार, रमेश नागणे, बबन पवार, श्रीराम देठे, सतीश पवार, अनिल पवार, विठ्ठल पवार, शिरीष पवार, विजय पवार, रवींद्र नागणे, अजय पवार, दत्तू पवार, दिलीप पवार, रमेश पवार, मारुती पवार, मिलिंद गायकवाड, नाना पवार, विश्वास पवार, बाळू पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी पवार, तुळशीराम पवार, चंद्रकांत नागणे, अमोल पवार, रवींद्र गायकवाड, ललित पवार, विनोद पवार, विशाल पवार, रामा पवार, पवन पवार, प्रज्वल पवार, मंगेश देठे, निखिल पवार, अमोल पाटील, मंगेश पवार, गणेश पवार, अक्षय पवार, कार्तिक पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव