शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला ६०० जनसेवकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:50 IST

महिला स्मृतीचिन्हासह साडी देऊन सन्मानित

चाळीसगाव तालुक्यातील गेल्या ५० वर्षात विविध संस्था, सहकार, शिक्षण व राजकारणात योगदान देणा-या ६००हून अधिक लोकप्रतिनिधींचा 'जनसेवक' गौरव सोहळा बुधवारी दुपारी बारा वाजता राजपुत लोकमंगल कार्यालयात सुरु झाला. कै. लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सन्मान सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून मोठी उपस्थिती लाभली आहे.व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते उदेसिंह पवार, माजी खासदार वसंतराव मोरे, आमदार डॉ. सतीष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अॕड, ईश्वर जाधव, माजी जि.प.सदस्य सुभाष चव्हाण, माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख, वैशाली मंगेश पाटील, अनिता दिलीप चौधरी आदी उपस्थित आहेत.सुरुवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमापुजन झाले. स्मृतीचिन्ह, शाल तर महिलांना स्मृतीचिन्हासह साडी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, अतुल देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम देशमुख, पं.स.चे राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, भगवान पाटील, प्रशांत देशमुख, मिलिंद शेलार, जयसिंग भोसले आदी परिश्रम घेत आहे.