शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव महाविद्यालयाने केला ६०० झाडे जगविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:21 IST

ट्रीगार्डही बसविले

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव महाविद्यालयाने लागवड केलेली ६०० झाडे जगविण्याचा संकल्प करुन ख-या अथार्ने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे सिद्ध केले आहे. ६०० झाडांना नुकतेच ट्रीगार्डही लावण्यात आले आहे. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम नूकताच झाला. ६०० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्व झाडांना ट्रीगार्ड लावण्यात आले. लवकरच सर्व झाडांना पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचन सुविधा देखील साकारण्यात येणार आहे.महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर, एन.सी.सी प्रमूख प्रा.राजेश चंदनशिव, क्रीडा शिक्षक प्रा.खुशाल देशमूख, कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षप्रेमाची प्रतिज्ञा सामुहिकपणे म्हटली.

टॅग्स :Jalgaonजळगाव