शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची ७० हजार ३७४ वॅगन माल वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:41 IST

मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग-अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत.

ठळक मुद्दे२४ तास या तत्त्वावर सतत कार्यरतअन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा, सिमेंटसारख्या वस्तूंचा समावेश

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग-अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत. ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे.२४ तास या तत्त्वावर सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी २३ मार्च ते २२ एप्रिलपर्यंत १ हजार ४१५ रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या ७० हजार ३७४ वॅगन लोड करणे शक्य केले आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगन धान्य, ४८४ वॅगन साखर, ३४ हजार ४९७ वॅगन कोळसा, २५ हजार ३८० वॅगन्स कंटेनर, ५ हजार १८३ वॅगन्स पेट्रोलियम उत्पादने, १ हजार ८०२ वॅगन खते, ६३५ वॅगन्स स्टील, २५२ वॅगन्स डी-आॅईल केक, ११७ वॅगन सिमेंट व १ हजार ७७२ वॅगन विविध वस्तू भरल्या गेल्या.याचबरोबर सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात असून, त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग आदी आवश्यक वस्तूंची देशभरात वाहतूक केली जात आहे. मध्य रेल्वेने २१ एप्रिलपर्यंत २ हजार टनपेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट आहे, असे भुसावळ रेल्वे विभागाने कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ