शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:46 IST

महाराष्ट्र  राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

ठळक मुद्देराज्यातील रिक्त पदांबाबत बैठकीत विचारविनिमयबैठकीत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत जाणून घेतली मतेराज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय

भुसावळ, जि.जळगाव :  महाराष्ट्र  राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.राज्यातील इतर कर्मचाºयांना असलेल्या समस्या लक्षात घेऊन बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्याबाबत मते जाणून घेण्यात आली आणि सहा संघाच्या राज्याध्यक्षांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, २०१९ मध्ये होणाºया महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील कर्मचाºयांच्या रिक्त असलेल्या पदांबाबत, अनुशेष भरण्याबाबत हा कृतीबंध शासन निर्णय करण्याबाबत व अंशकालिन पेन्शन योजना तत्काळ बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी प्रामुख्याने महासंघाचे पदाधिकारी केंद्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अतिरिक्त महासचिव एन.एच.शेजवळ, उपसचिव रवींद्र वेंदे, केंद्रीय सचिव विजय मेढे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष मिलिंद मेढे, अकोला जिल्हाध्यक्ष गजानन पानझोड, जिल्हाध्यक्ष महासंघ विजय सोनावणे, प्रशांत मेंढे, जयप्रकाश कांबळे, महेंद्र शेजवळ, भूषण नागरे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनBhusawalभुसावळ