शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 21:24 IST

मागविले मतदान केंद्रांचे फोटो

ठळक मुद्देराज्यात जिल्हा आघाडीवर मतदान केंद्रासोबत बीएलओंना काढावा लागणार सेल्फीप्रत्येक मतदान केंद्राचे ७ फोटो मागविले

जळगाव: २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्राचे विविध कोनातून घेतलेले ७ फोटो मागविले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ३३६० मतदान केंद्रांपैकी ११३२ मतदान केंद्रांचे फोटो पाठविण्यात आले असून राज्यात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तर कामाला अद्याप सुरूवातच झालेली नसल्याचे समजते.लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यासाठी पूर्वतयारीला प्रारंभ केला असून प्रत्येक मतदान केंद्राची माहिती मागविली आहे. त्यासाठी बीएलओंनी प्रत्येक मतदान केंद्राचे विविध कोनातून ७ फोटो काढावायाचे आहेत. त्यात एक फोटो केंद्र ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीचा असावा. तसेच स्वत: बीएलओने मतदान केंद्रात सेल्फी काढणेही बंधनकारक आहे. मतदान केंद्रावर पाण्याची सोय आहे का? विजेची व्यवस्था आहे का? याचीही माहिती घेतली जात आहे.जिल्हा आघाडीवरजिल्ह्यात एकूण ३३६० मतदान केंद्र आहेत. त्यांची फोटोसह माहिती अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ११३२ केंद्रांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही ६६ टक्के काम बाकी आहे.