शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला 'कर्नाटक'च्या विजयाचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:56 IST

एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून जल्लोष

आॅनलाइन लोकमतजळगाव / चाळीसगाव, दि. १५ - कर्नाटक विधानसभेच्या निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने जळगाव शहरासह चाळीसगाव येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.कर्नाटक विधानसभेचे निकाल मंगळवारी जाहीर झाल्याने प्रारंभीपासूनच भाजपा उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतल्याने दुपारी बारा वाजता भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसताच भाजपा कार्यकर्ते एकत्र आले. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून हा विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. जळगाव येथे भाजपा कार्यालयाजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.चाळीसगाव येथे मुख्य टपाल कार्यालयासमोर एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नेते वाडीलाल राठोड, भाजपाचे पालिकेतील गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक सुरेश स्वार, बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, शेषराव पाटील, प्रेमचंद खिंवसरा, माजी जि. प. सदस्य राजेंद्र राठोड, नगरसेवक चंद्रकांत तायडे, नाना पवार, जितेंद्र वाघ, राकेश नेवे, राजेंद्र मांडे, दिलीप गवळी, सचिन स्वार आदी जल्लोषात सहभागी झाले होते. कर्नाटक मधील विजय हा केंद्र सरकारच्या यशस्वी वाटचालीचे प्रतिक आहे. केंद्र सरकार आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजनांचे फलित आहे. असे मत यावेळी सुरेश स्वार व राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव