शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी संस्थानकडून ब्रह्मोत्सवाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:19 IST

श्री बालाजी संस्थानकडून साजºया होणाºया ब्रह्मोत्सवाची तयारी सुरूझाली आहे.

ठळक मुद्देगावातील मुख्य रस्त्यावरूंन निघते मिरवणूकसंस्थांकडून जोरदार तयारीया सर्व बाहुल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : श्री बालाजी संस्थानकडून साजºया होणाºया ब्रह्मोत्सवाची तयारी सुरूझाली आहे. २१ सप्टेंबरपासून या महोत्सवास प्रारंभ होईल.या वहनोत्सव मिरवणुकीसाठीची बाहुल्यांची सफाई, किरकोळ दुरुस्ती तथा रंगरंगोटीचे काम कारागीर व संस्थानच्या कर्मचाºयांकडून सुरू आहे. या वहन रथोत्सव मिरवणुकीच्या वेळी श्री बालाजी महाराजांना गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवले जाते.दररोज वेगवेगळी वाहने निघतात. या वाहनांवर वेगवेगळे बाहुले ठेवले जातात. संस्थानच्या मालकीचे लाकडी, आकर्षक असे आठ फुटांपर्यंत एकूण १६५ बाहुले आहेत. त्यात इंद्र, अंगद, अर्जुन, हनुमान, हत्ती, घोडे, हरीण, मोर आदी आहेत़पºया, राक्षस, वानर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे उभे बाहुले आहेत.या सर्व बाहुल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. ज्या चारचाकी वाहनातून श्रींची मिरवणूक काढण्यात येते त्या चार चाकीचीही दुरुस्ती आॅईल तेलपाणी देण्याचे काम सुरू आहे. शहरासह तालुक्यात या ब्रह्मोत्सवाचे बॅनर पोस्टर लावण्याचे काम स्वयंसेवकांकडून सुरू आहे. या बाहुल्यांच्या सजावटीसाठी रमेश शिंपी, शालीक लोहार, गोपाल महाजन, बुधा बारी, वसंत बारी, राजू बारी, संजय बारी यांच्यासह हमाल मोगरीवाले बांधव काम करीत आहे.आज मंडप स्तंभारोपणश्री बालाजी संस्थानकडून साजºया होणाºया ब्रह्मोत्सवाची सुरुवात मंडप स्तंभारोपणाने होते. १८ रोजी सकाळी ६.२५ वाजता मंदिराच्या प्रांगणात मंडप स्तंभारोपण संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांच्या हस्ते होणार आहे. उपस्थितीचे आवाहन संस्थानतर्फे रावसाहेब भोसले यांनी केले़