शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेंदुर्णी येथे सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 16:26 IST

आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बुधवारी सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देगरुड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली दिंडीदिंडीमध्ये बँड पथक बॅनर लेझीम पथक, हरित सेना पथक, एनसीसी पथक, भजनी मंडळ सहभागी

शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बुधवारी सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प.पू. हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांच्या दिंडीला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, जि.प.सदस्या सरोजिनी गरुड व पंडितराव गरुड यांनी हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गावातून भव्य दिंडी काढण्यात आली.यावेळी दिंडीमध्ये बँड पथक बॅनर लेझीम पथक, हरित सेना पथक, एनसीसी पथक, भजनी मंडळ हरी नामाचा जयघोष करत चौकाचौकात प्रात्यक्षिक करत सामाजिक संदेश देत त्रिविक्रम मंदिरामार्गे विजदेवळीवर गेले. तेथे संजय गरुड यांच्या हस्ते सद्गुरू हरिप्रसाद महाराज यांच्या मंदिरात पूजा करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना सद्गुरू हरिप्रसाद महाराज यांच्या कार्याची माहिती े उपमुख्याध्यापक एस.एस. जैन यांनी दिली.याप्रसंगीे मुख्याध्यापक डी.आर.शिंपी, पर्यवेक्षक डी.बी.सूर्यवंशी, आर.एस. परदेशी, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त सायंकाळी कीर्तन व संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले. समारोपप्रसंगी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स :Educationशिक्षणJamnerजामनेर