शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श संहितेनुसारच गणेशोत्सव साजरा करा-डीवायएसपी नरेंद्र पिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:21 IST

यावल येथे शांतता समितीची बैठक झाली.

ठळक मुद्देयावल येथे शांतता समितीची बैठकनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

यावल, जि.जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेमून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसारच गणेशोत्सव व मोहरम साजरा करा. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले.गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्याची शांतता बैठक तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस ठाण्यात घेण्यात आली.इच्छुक गणेशोत्सव मंडळाने नियमाचे पालन करणार आहोत, असे हमीपत्र पोलीस ठाण्यात सादर केल्यानंतर त्या मंडळांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगून विसर्जन मिरवणुकीबाबतही मंडळांना दक्षता पाळावयाच्या असल्याचे सांगितले.पालिकेचे कार्यालय अधीक्षक विजय बडे यांनी सांगितले की, मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पालिकेडून दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.वीज कंपनीचे सहायक अभियंता दमाडे यांनी सार्वजनिक उत्सवासाठी अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, असे सांंिगतले.तहसीलदार जितें्रद कुवर यांनीही प्रशासनाने दिलेल्या नियमानुसारच उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.हाजी शब्बीरखान मोहम्मदखान यांनी सांगितले की, शहरात मोहरमचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार, तर चार दिवसाने येणारा पेहरन उत्सवही शासनाने सुचविलेल्या नियमानुसार पार पडेल अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक पो. नि. अवतारसिंग चव्हाण यांनी केले.