शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कजर्माफी योजनेला भारनियमनाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 12:43 IST

प्रक्रियेत खोडा : अर्ज दाखल करण्यास मिळाली मुदतवाढ, अडथळे दूर होण्याची अपेक्षा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्ज माफी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.  14 सप्टेंबर्पयत कुटुंब व्याख्येनुसार जळगाव जिल्ह्यात  दोन लाख 43 हजार (वैयक्तिक चार लाखाच्यावर) शेतक:यांचे अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी भारनियमनामुळे अडचणी येत असल्याने दररोजची सरासरी 10 ते 20 टक्क्यांवर आली आहे.  या योजनेचे अर्ज नोंदणीस 24 जुलै पासून सुरुवात झाली. यामध्ये 14 सप्टेंबर्पयत कुटुंब व्याख्येनुसार जळगाव जिल्ह्यात  दोन लाख 43 हजार शेतक:यांचे अर्ज भरल्या गेले आहेत. 15 सप्टेंबर अखेरचा दिवस असल्याने त्यासाठी लगबगदेखील सुरू होती. मात्र यासाठी मुदतवाढीची घोषणा रात्री झाल्याने दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या अंमबलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली 13 रोजी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीदेखील स्थापन करण्यात आली असून सोबतच तालुकास्तरावर उपविभागीय अधिका:यांच्या अध्यक्षतेखाली समित्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व कजर्दार शेतकरी सभासदांनी तसेच विकास संस्था व सर्व बँकांनी अर्ज भरावेत असे आवाहन,  जिल्हा उपनिबंधक विजय जाधवर यांनी केले आहे. भारनियमनाचा खोडाऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात महा ऑनलाईन, सी.एस.सी. एस.पी.व्ही., आपले सरकार वेब पोर्टलची अशा केंद्रांद्वारे अर्ज भरले जाऊ लागले. यात  सव्र्हर हँग होणे, वेबसाईट ओपन न होणे आदी अडचणी येत होत्या. यासाठी जळगाव जिल्ह्यात  ऑफलाईन अर्ज जमा करून ते रात्री किंवा इतर वेळी वेबसाईट सुरळीत सुरू असताना ऑनलाईन भरण्याचा धडाका सुरू झाला. मात्र यात आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भारनियमनामुळे खोडा येत आहे. संख्या आली 10 ते 20 टक्क्यांवरदररोज 10 हजार अर्ज भरल्या जाऊ लागल्यानंतर आता भारनियमनाच्या अडथळ्य़ामुळे ही संख्या एकदम एक ते दोन हजारांवर आली आहे. त्यामुळे शेतक:यांचे अर्ज आले तरी ते अपलोड करण्यात अडचणी येत आहे. मुदत वाढ मिळाली, भारनियमनाचे काय?भारनियमनामुळे अर्ज अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, याबाबत राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांसह जळगावचे जिल्हा उप निबंधक विशाल जाधवर यांनीही वरिष्ठांना कळविले होते. आता मुदतवाढ तर मिळाली आहे, मात्र भारनियमनाचा अडथळाही दूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

सव्र्हर डाऊन, तांत्रिक अडचणीसोबतच आता भारनियमनामुळे कजर्माफीचे अर्ज अपलोड करण्यास अडचणी येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून भारनियमनामुळे ही संख्या एकदमच कमी झाली आहे. मुदतवाढी विषयी वरिष्ठांकडे कळविले होते. -विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक