शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या चौकशीला आले अन् शेतकरी आरोपी झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:53 IST

जळगाव : चारचाकी वाहनातून गुरांची कोंबून वाहतूक होत असताना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ वाहन चालकावर कारवाई ...

जळगाव : चारचाकी वाहनातून गुरांची कोंबून वाहतूक होत असताना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ वाहन चालकावर कारवाई केली. चौकशीअंती त्या गुरांचे मालक शेतकरी निघाले. चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी त्यांनाच आरोपी केल्याचा प्रकार शनिवारी घडला. हिंमत किसन पाटील, हुसनोद्दीन शेख जहीरोद्दीन, सतीश उर्फ अतुल फकीरा थोरात व मोहम्मद शेख हनिफ (सर्व रा.शिरसोली, ता.जळगाव) अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.शुक्रवारी सायंकाळी चारचाकी वाहनात (क्र.एम.एच.१९ ४६, ए.ई.५४४४) दहा जनावरे कोंबून भरले होते. चालक मोहम्मद बिलाल शेख जहांगीर (रा.नशिराबाद) व त्याच्यासोबत असलेला शेख वसीम शेख युनुस (रा.तांबापुरा, जळगाव) या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ परवाना व गुरांच्या पावत्या नव्हत्या.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता शिरसोली येथील शेतकऱ्यांनी ही जनावरे शनिवारच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.निर्दयीपणे वाहतूक केल्याने या प्रकरणात शेतकºयांनाही आरोपी करण्यात आले.े

टॅग्स :Jalgaonजळगाव