शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरी प्रकरणी अमरावती येथून तीन दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:20 IST

बोदवड , जि.जळगाव : बोदवड येथील दुचाकी चोरी प्रकरणी तीन दुचाकी अमरावती येथून हस्तगत करण्यात आल्या आहेत. बोदवड तालुक्यातील ...

ठळक मुद्देसारोळा येथील आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर मिळाली माहितीअमरावती येथे तीन सायकली विकल्याचे केले कबूल

बोदवड, जि.जळगाव : बोदवड येथील दुचाकी चोरी प्रकरणी तीन दुचाकी अमरावती येथून हस्तगत करण्यात आल्या आहेत.बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथून २३ नोव्हेंबर रोजी दुचाकी चोरीस गेली होती. याप्रकरणी बोदवड पोलिसात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथून सागर उर्फ करण श्यामराव चव्हाण याला ताब्यात घेत दुचाकी हस्तगत केली होती. या आरोपीने आणखी तीन दुचाकी अमरावती जिल्ह्यात विकल्याचे सांगितले होते. याप्रकरणी बोदवड पोलिसांचे पथक तपासी अंमलदार गजानन काळे, सचिन चौधरी, उद्द्ल चव्हाण हे पथक अमरावती येथे गेले होते. त्यात अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथून श्याम उत्तमराव इंदोरे रा.जउलखेड, ता.अकोट, जि.अकोला याला ताब्यात घेतले व त्याने विकलेल्या तीन दुचाकीही जप्त करीत बोदवडला आणल्या आहे. सदर दुचाकी वरणगाव, मुक्ताईनगर, मुक्ताळ, येथील आहे, तर सदर आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली असून, मुक्ताईनगर पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड