शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी निविष्ठांबाबत गैरप्रकार आढळल्यास कारवाई, जळगावात अपर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:43 IST

खरीप हंगामपूर्व कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ - खरीप हंगामात बोगस निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री करीत असल्याचे आढल्यास कृषी, महसूल व पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी खरीप हंगामपूर्व कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी दिला.नियोजन भवन येथे खरीप हंगामपूर्व कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रम झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, मोहिम अधिकारी पी.एस.महाजन, जिल्हा गुणवंत्ता नियंत्रण निरीक्षक अमित पाटील, कृषी अधिकारी डी. एम. शिंपी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. निखिल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुºहाडे आदी उपस्थित होते. त्यांनी बियाणे, खते व किटकनाशके कायद्याबाबत मार्गदर्शन केले. महिको चे विभागीय व्यवस्थापक सुभाष थेटे यांनी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.सर्व विक्रेते, कंपनी प्रतिनिधी, शासकीय अधिकाºयांनी समन्वयाने कामकाज करुन खरीप हंगामात कृषी निविष्ठांबाबत कोणताही अनुचित प्रकार, बोगस निविष्ठांची विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे आवाहनही गाडीलकर यांनी केले.या प्रसंगी जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) पंचायत समिती, मंडळ कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक, घाऊक व किरकोळ विक्रेते, बियाणे, खते, किटकनाशक कंपनीचे जिल्हास्तर प्रतिनिधी, बियाणे, खते किटकनाशक असोसिएशन राज्य उपाध्यक्ष कैलास मालू व प्रमोद पाटील सदस्य उपस्थित होते.प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर सूत्रसंचालन मोहिम अधिकारी पी. एस. महाजन यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव