शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

फसवणूक प्रकरणी बढे पतसंस्थेच्या 11 कजर्दारांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 27, 2017 16:57 IST

11 कजर्दारांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि़जळगाव, दि. 27 -  राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेची दोन कोटी 70 लाख 51 हजार 298 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 कजर्दारांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे कजर्दारांमध्ये खळबळ उडाली आह़े पुरेसे तारण न दिल्याचा व अपूर्ण कागदपत्र देऊन कर्ज थकवल्याचा ठपका आरोपी कजर्दारांवर ठेवण्यात आला आह़ेया प्रकरणी जिल्हा विशेष परीक्षक वर्ग- 1, सहकारी संस्था नंदुरबारचे योगीराजसिंग विठ्ठलसिंग राजपूत (वय 30, रा़नंदुरबार) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली़ संशयित आरोपी गोकुळ नारायण मोरे (कंडारी, ता. भुसावळ), शैलेंद्र प्रल्हाद नन्नवरे (अनिल नगर, फिल्टर हाऊसजवळ, भुसावळ), सुरेश राजाराम पोतदार (भुसावळ), किशोर ज्ञानदेव चौधरी (भुसावळ), वसंतराव गोंडू झारखंडे (वराडसीम, ता. भुसावळ), राहुल देविदास चौधरी (भुसावळ), वर्षाबाई जयपाल कुकरेजा ( भुसावळ), देवीबाई हरीकुमार कुकरेजा (भुसावळ), मधुकर शिवाजी उगले (भुसावळ), राजू बुधोमल शर्मा (भुसावळ)  यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़30 मार्च 2000 ते 27 एप्रिल 2017 दरम्यान आरोपींनी भुसावळ शहरातील सहकार नगरातील चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को़ऑप क्रेटीड सोसायटी लि़वरणगाव शाखेची दोन कोटी 70 लाख 51 हजार 298 रुपयांची फसवणूक केली़ 11 आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज घेताना अपूर्ण कागदपत्रे दिली तसेच पुरेसे तारण दिले नाहीत, करारनाम्याचे उल्लंघण करीत कर्जाची परतफेड न केल्याचे फिर्यादीत नमूद आह़े