शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानियांविरुध्द एकनाथराव खडसे जळगाव न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:43 IST

बदनामी प्रकरण

ठळक मुद्दे२० मिनिटे कामकाजपुढील कामकाज ३१ आॅगस्ट रोजी

जळगाव : अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांवर बदनामी केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी.सिदनाळे यांच्या न्यायालयात आपला जबाब नोंदविला. खडसे दुपारी तीन वाजता न्यायालयात आले होते. अर्धा तास कामकाज चालले.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी १३ एप्रिल २०१८ रोजी व्टिटरवर एकनाथराव खडसे यांनी माझ्याविरोधात २२ खटले दाखल केले आहेत. मला त्रास व्हावा या उद्देशानेच त्यांनी हे खटले दाखल केले आहेत. रावेर न्यायालयाची तर त्यांनी दिशाभूल केली आहे. न्यायालयाला मॅनेज करुन माझ्याविरुध्द पकड वारंट काढायला लावले असे त्यात म्हटले आहे. व्टिटरवरील या उल्लेखामुळे खडसे यांनी दमानिया यांना १८ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती. त्याला प्रतिसाद न दिल्याने खडसे यांनी जळगाव येथील प्रथम न्यायदंडाधिकारी आर.डी.सिदनाळे यांच्या न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यावर सोमवारी खडसे यांचा जबाब झाला.या जबाबात खडसे यांनी रावेर न्यायालयात सुनील पाटील यांनी खटला दाखल केलेला आहे. त्यात मी फिर्यादी नाही किंवा साक्षीदारही नाही. न्यायालयावर दबाव आणणारा मी कोण आहे? दमानिया यांच्या व्टिटमुळे माझी बदनामी झाली असून स्थान व प्रतिष्ठा मलिन झालेली आहे असे खडसे यांनी न्यायालयात सांगितले. खडसे यांच्यावतीने अ‍ॅड.प्रकाश बी.पाटील यांनी कामकाज पाहिले.आता पुढील कामकाज ३१ आॅगस्ट रोजी होणार आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव