शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे मालवाहतूक गाडीचा डबा रूळावरून घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:28 IST

सलग दुसऱ्या दिवशीही रुळावरुन चाक उतरण्याची घटना

भुसावळ, जि.जळगाव : लोखंडी पट्ट््याने भरलेल्या मालगाडीचे चाक रेल्वे रुळावरून उतरून २४ ते ३० फुटांपर्यंत घसरल्याची घटना येथील यार्डात गार्ड लोबी कॅबिन नंबर दहा ते अकराच्या मध्ये रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मालगाडी क्रमांक एक बॉक्स नंबर सेक्शन १९१४०४५२४७१ ही गाडी नागपूरकडून भोईसरकडे रेल्वेचे पट्ट्या घेऊन जात असताना यार्डातील गार्ड लॉबी जवळील जीसी-१० नंबर कॅबिनजवळ तसेच खांबा क्रमांक बीएसएल एमवायएल/६- ४८ ते ६-४९ यामध्ये डब्बा क्रमांक बोस्ट- एचएस एम १... १९१४०४५२४७१ हा डबा रुळावरून उतरून स्लीप पाटवर जवळपास २४ ते ३० फुटांपर्यंत चाक चालतच गेले. घटना रेल्वे रूळ क्रॉस करताना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची माहिती कळताच व शाखेतील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले व दुर्घटना आपात्कालीन यानच्या सहाय्याने हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने फक्त वीस मिनिटात चाकाला रुळावर ठेवण्यात आले. घटना केबिन याडॉमध्ये झाली असल्याने याचा प्रवासी गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. सध्याची घडलेल्या घटना सलग दुसºया दिवशीही रेल्वेचे चाक रुळावरून घसरल्याने लागोपाठच्या घटनेने रेल्वे प्रशासनामध्ये चांगलीच तारांबळ उडाली आहे.शनिवारी पाटलीपुत्र एक्सप्रेस अप गाडीचा इंजिनचा चाकही रूळावरून घसरला होता.त्यानंतर सातत्याने दुसरी घटना घडली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ