शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधिताच्या मृतदेहाची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:38 IST

जळगाव : आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे. कोरोना बाधितांशी नाही... असे आपले सरकारच सांगत आहे.. इथे मात्र सरकारी कर्मचारीच अंत्यसंस्कारासाठी ...

जळगाव : आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे. कोरोना बाधितांशी नाही... असे आपले सरकारच सांगत आहे.. इथे मात्र सरकारी कर्मचारीच अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या बाधिताच्या मृतदेहाची चक्क हेळसांड करीत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.जळगावात दोन दिवसांपूर्वी एका बधिताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शववाहिकेतून हा मृतदेह कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान करून नेरी नाका स्मशानभूमीत आणला. चौथाºयावर मृतदेह न ठेवता कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह दुरूनच स्ट्रेचरवरून फेकल्याचा हा व्हिडिओ इंडिया टीव्ही या दूरचित्रवाणीवरुन व्हायरल झाला आहे.मृतदेहातून कसलेतरी द्रव झिरपत असल्याने असे करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे.कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचेही बोलले जात आहे.आयुक्त म्हणतात हा प्रकार गैरयासंदर्भात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना असा प्रकार गैर असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव