शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

 गुजरदरीत तोडलेले सागवानी लाकूड केले हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 14:15 IST

वनपरिक्षेत्र अधिकारी जंगल परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना मोटारसायकलस्वार सागवानी लाकड्याच्या पाच दुसर व तीन दांड्या घेऊन जातांना आढळून आले.

ठळक मुद्दे१५ हजाराचा मुद्देमाल हस्तगतगस्त पथकाची धडक कारवाईचोरट्यांच्या मुसक्या आवळणारः शितल नगराळेचोरटे पसारः  चाळीसगाव वनविभागाची कारवाई

चाळीसगावः गुजरदरी गावालगत रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी गस्त घालत असतांना वनहद्दीत चोरट्यांकडून सागवानी लाकूड हस्तगत करण्यात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे मात्र पसार झाले. लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.गुजरदरी गावालगत जंगलात ३० रोजी दोन वनपरिक्षेत्र अधिकारी जंगल परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना मोटारसायकलस्वार सागवानी लाकड्याच्या पाच दुसर व तीन दांड्या घेऊन जातांना आढळून आले. गस्तपथकाची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे लाकूड तेथेच टाकून पसार झाले. हस्तगत केलेल्या सागवानी लाकडाची किंमत १५ हजार रुपये असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपाल जी.एस.पिंजारी, आर. व्ही. चौरे, वनरक्षक वाय. के. देशमुख, एस.एच. जाधव, एस.बी.चव्हाण, आर.बी.पवार, आर.आर.पाटील, वनमजूर संजय देवरे, राहुल मांडोळे हे पथकात सहभागी होते. दरम्यान शितल नगराळे यांनी जंगल परिसरात गस्त वाढविल्याने चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. 

टॅग्स :forestजंगलChalisgaonचाळीसगाव