शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मुद्रा बँक योजना समन्वय समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:55 IST

९ सदस्यांना पत्र, डीपीडीसीपाठोपाठ ‘मुद्रा’बाबतही राज्य सरकारचा निर्णय

जळगाव : जिल्हा नियोजन समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ता रद्द करण्यापाठोपाठा आता जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीवर नियुक्त अशासकीय सदस्यांच्यादेखील नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यानिर्णयाने जिल्ह्यातील ९ अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू, बेरोजगारांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज देण्यात येते.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार, प्रसार प्रसिद्धी व समन्वयासाठी राज्य स्तरावरील प्रधानमंत्री मद्रा बँक योजना संनियंत्रण समिती नियुक्त करण्यात आली होती. तसेच योजनेची माहिती गरजूपर्यत पोचविण्यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील समितीची निवड केली होती. यात अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या शासन मान्यतेनूसार करण्यात आल्या होत्या. आता राज्य सरकारने या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश ५ फेब्रुवारी रोजी काढले. यामुळे जिल्ह्यातील ९ अशासकीय सदस्यांची निवड या आदेशामुळे रद्द झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात जिल्हा नियोजन समितीवरील अशासकीय सदस्यांच्यादेखील नियुक्ता रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले होते.या सदस्यांच्या नियुक्ती रद्दकयामुद्दीन शेख कुतुबोद्दीन, सागर संदीप पगारिया, राजेश ओमप्रकाश मलिक, दीपक प्रभाकर सूर्यवंशी, महेश मुरलीधर जोशी, लीलाधर प्रल्हाद ठाकरे, अशोक लीलाधर राठी, राहुल रमेश वाघ, रेखा लक्ष्मीनारायण वर्मा.

टॅग्स :Jalgaonजळगाव