शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे केबल चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 16:22 IST

केबल चोरीचे सत्र सुरुच आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे.

ठळक मुद्देपुन्हा ५० शेतकऱ्यांच्या केबल लंपासचोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणीचोरट्यांनी पोलिसांनाच दिले आव्हान

अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : केबल चोरीचे सत्र सुरुच  आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे.यापूर्वी भांबदरा शेती शिवारातून सुमारे एक लाख किमतीच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी भोकरी व नरवेल शिवारातील सुमारे ७० शेतकºयांच्या तीन लाख किमतीच्या केबल चोरीला गेल्याची घटना ताजी असताना शनिवारी पहाटे नरवेल शिवारातील वायली रस्त्याने असलेल्या शेतातील केबल चोरुन चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.केबल चोरीचे सत्र सुरुच असून, पोलीस याकडे गांभिर्याने न घेता अवैद्य धंद्याच्या वसुलीत गुंतले असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. मोहन महाजन, राजेंद्र महाजन, नीळकंठ महाजन, प्रदीप महाजन, अशोक पाटील, कैलास घाटे, प्रकाश धनगर, शरद महाजन, विनोद महाजन, रवींद्र वाळकळ, विनोद दशरथ, बाळू कापडी, विजय पाटील यांच्यासह सुमारे ५० शेतकºयांच्या दोन लाख २५ हजार किमतीच्या केबल चोरीला गेल्या असल्याची तक्रार शेतक-यांनी दिली आहे. यापूर्वी गावातून आमदखाँ व प्रमोद पाटील यांच्या ट्रॅक्टरचे पार्ट चोरीला गेले होते. ९ एप्रिल रोजी गणेश साळुंके यांची पाण्याची मोटार त्यांच्या घराजवळून चोरीला गेली होती.या चोºयांचा तपास अद्यापपर्यंत लागला नसताना केबल चोरीचे सत्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सध्या उन्हाळा असल्याने केळी पिकला पाण्याची नितांत गरज आहे. केबल चोरीला गेल्याने केळीला पाणीही देता येत नाही. रात्रीची गस्त पोलिसांनी वाढावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर