शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बैलांच्या शर्यतीने साकेगावात दोन ठिकाणी पोळा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:22 IST

मागील पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे बैलांची शर्यत लावून दोन ठिकाणी पोळा फोडण्यात आला. मागील वर्षी पोळ्या सणाला गालबोट लागले होते त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा गावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.पोळा होण्याआधी ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफ वाजवून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर खालच्या गल्लीत बैलांना रांगेत लावण्यात आले व डप वाजताच बैलांच्या शर्यतीस सुरुवात झाली. खालची गल्ली ते गांधी चौकपर्यंतचा पहिला पोळा लंकेश वाघ याने, तर जि.प.मराठी शाळेच्या रिक्षा स्टॉपजवळून तर खाटीक वाड्यापर्यंतचा पोळा पंकज कोळी याने बैलास घेऊन शर्यत जिंकली.पोळा बघण्यासाठी आबालवृद्धांची, महिलांची दुतर्फा प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक जणांनी घराच्या छतावरून, मोबाइल टॉवरवरून पोळ्याची शर्यत पाण्याचा आनंद लुटला.दरम्यान, मागील वर्षी पोळ्या सणाला गालबोट लागले होते व अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व तालुका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, आरसीसी प्लॅटून जवळपास १०० ते १५० पोलिसांचा फौजफाटा गावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.दरम्यान, घोड्याची शर्यत जिंकणाºयांना मानाचे प्रत्येकी पाच-पाच नारळ व रोख बक्षीस पोलीस पाटील राजू सपकाळे यांच्याहस्ते देण्यात आले. पोळा सण शांततेत पार पडावा याकरिता गावातील सर्वच राजकीय पुढाºयांनी एकोप्याने पुढाकार घेतला होता.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ