शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा येथे किराणा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 17:32 IST

दोन लाख रुपये लंपास : अन्य एकाची मोटरसायकलही लांबवली

धानोरा, ता. चोपडा : येथे महामागार्ला लागुन असलेल्या किराणा दुकानात पावने दोन लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. तसेच बºहाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर राहत असलेल्या घरासमोरुन एक मोटारसायकलची पळविली. तर अन्य दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे परीसरात भितीचे वातावरण आहेयाबाबत अधिक माहिती अशी की, येथील बिडगाव रोडवरील भागवत सोगालाल चौधरी यांच्या श्री गजानन प्रोव्हिजन या किराणा दुकानामध्ये ५ च्या रात्री ते ६ ची सकाळ यादरम्यान तब्बल पावने दोन लाख रोख रुपयांची चोरी झाली.दुकानाची काही प्रमाणात नासधुसही केली. चोरट्याांनी दुकानाला लावलेल्या एकाच कुलूपाचा फायदा घेत टॅमीने अलगत शटर वाकवून कुलूप तोडून आत प्रवेश केला. ६ रोजी सकाळी सहा वाजेला चौधरी यांची पत्नी सुशिलाबाई ह्या दुकान उघडायला गेल्या असता सदर घटना लक्षात आली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.चौधरी परीवाराने भविष्याच्या दृष्टीने बचत म्हणुन दररोज ५०० ते एक हजार रुपये गेल्या वर्षभरापासुन एका पत्री डब्यात ( गल्ल्यात ) जमा केले होते. यामुळे कष्टाने केलेली बचतही चोरीस गेल्याने कूटूंबाला मानसिक धक्का बसला आहे. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात संदिप भागवत चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तिविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे,उपनिरीक्षक यादव भदाणे, बीट हवालदार जगदिश कोळंबे आदींनी पाहणी केली. दुसरीकडे याच महामार्गावर वास्तवास असलेल्या अशोक काशिनाथ सोनवणे यांच्या घरासमोर लावलेली एम एच १९ /टी ११९८ ही दुचाकी चोरीस गेली. या चोऱ्यांचा तपास सपोनि योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगदिश कोळंबे करीत आहे.परीसरात चोरट्यांचा धुमाकूळगेल्या महिन्यांपासुन परीसरात चो-या वाढलेल्या आहेत. यात शेतीशिवारातील साहित्य, केबल, स्टार्टर, बैलजोडी गुरे तसेच गावातील किरकोळ चोऱ्यांचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी होत आहे .श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळीचोरीच्या ठिकाणी जळगाव येथील चॅम्प नामक श्वान पथक घटनास्थळी सकाळीच दाखल झाले.श्वान हा जागेवरच घुटमळला.पुढील मार्ग दाखविला नाही. दुकानातील बरण्यांवरील ठसे शोधण्यात आले.यावेळी उपनिरीक्षक सचिन डोंगरे, संदिप परदेशी, मनोज पाटील, ठसेतज्ञ साहेबराव चौधरी, दर्शन बोरसे यांची उपस्थिती होती.