शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रा घेवून जाताना पूल कोसळला, पार्थिवासह नागरिक कोसळले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:38 IST

ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्रजापत नगरासमोर लेंडीनाल्यावर बांधलेला लोखंडी पूल सोमवारी दुपारी १२.१० वाजता पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक कोसळला.

ठळक मुद्देममुराबाद रस्त्यावरील घटना लोकसहभागातून बांधला होता लोखंडी पूलसुमारे १२ ते १५ नागरिक कोसळले नाल्यात

जळगाव-शहराकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्रजापत नगरासमोर लेंडीनाल्यावर बांधलेला लोखंडी पूल सोमवारी दुपारी १२.१० वाजता पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक कोसळला. यामुळे पार्थिवासह सुमारे १२ ते १५ नागरिक देखील नाल्यात कोसळले. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाले आहेत.सोमवारी पहाटे शनिपेठेतील रहिवासी असलेले नारायण आप्पा हरी हिवरे-गवळी यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी १२ वाजता काढण्यात आली. ममुराबाद रस्त्यालगत असलेल्या लिंगायत गवळी समाजाच्या दफनभुमीकडे ही अंत्ययात्रा लेंडी नाल्यावर असलेल्या जुन्या लोखंडी पुलावर आल्यावर अचानक हा पूल तुटला. यामुळे पार्थिवाला खांदे देणाºया चार नागरिकांसह मागे असलेले काही नागरिक देखील नाल्यात कोसळले. सर्व जण पुलासकट नाल्यात कोसळल्यामुळे अनेकांचे कपडे चिखलाने भरले होते.पुल कोसळल्यावरही खांदा ठेवला कायमअप्पा हरि गवळी यांच्या अंत्ययात्रेदरम्यान, त्यांच्या पार्थिवाला उमेश गवळी, महेश गवळी, लवेश गवळी, अमोल गवळी, दीपक गवळी यांनी खांदा दिला होता. पूल कोसळून नाल्यात पडल्यावर देखील या पाचही जणांनी पार्थिवाला दिलेला खांदा कायम ठेवला. त्यामुळे पार्थिव असलेली तिरडी नाल्यात कोसळली नाही. दरम्यान, खांदा देणाºया पाचही जणांना पुलाचे लोखंड लागल्याने किरकोळ जखमा झाल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव