शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे कोळी समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:50 IST

कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा येथील कोळी समाज विकास मंडळाच्या गजानन महाराज नगरातील सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. मेळाव्यात ४२७ वधू-वरांनी आपला परिचय दिला.

ठळक मुद्देमेळाव्यात ४२७ वधू-वरांनी दिला परिचयघटस्फोट टाळण्यासाठी एकमेकांचे विचार समजून घेण्याचे केले आवाहनमुलींच्या वाढत्या वयाबद्दल मेळाव्यात व्यक्त झाली खंत

भुसावळ, जि.जळगाव : कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा येथील कोळी समाज विकास मंडळाच्या गजानन महाराज नगरातील सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. मेळाव्यात ४२७ वधू-वरांनी आपला परिचय दिला.अध्यक्षस्थानी भागवत ढेमा सपकाळे होते. प्रमुख अतिथी दिवाकर पाटील, सतीश सपकाळे, वसंत मोंढे, गिरधर कोळी, पन्नालाल सोनवणे, सुधाकर कोळी, रामदास कोळी, व्ही.पी.कोळी, गोपाल तायडे, अरुण कोळी, अरुण सूर्यवंशी, शांताराम बुटे, नीलेश पाटील होते. मान्यवरांच्याहस्ते वाल्मीक ऋषींच्या व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रमुख अतिथी प्रभाकर सोनवणे यांनी मुलींनी नोकरदार मुलांचीच अपेक्षा न ठेवता उद्योजक, शेतकरी यांच्याही अपेक्षा ठेवाव्यात. समाजातील वाढती हुंडा पद्धत, साखरपुडा, मानपान या गोष्टींना फाटा देण्याचे आवाहन केले. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी, वधु-वरांमध्ये होणाऱ्या वादातून होणारे घटस्फोट टाळण्यासाठी एकमेकांचे विचार समजून घेण्याचे आवाहन केले. वसंत मेढे यांनी मुलींच्या वाढत्या वयाबद्दल खंत व्यक्त केली.प्रास्ताविक परिचय मेळावा समिती अध्यक्ष भागवत सपकाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी भागवत सपकाळे, दीपक सोनवणे, महारु पिंप्रीकर, लीलाधर सपकाळे, शांताराम कोळी, दत्तात्रय सपकाळे, उत्तम कोळी, रोहिदास सोनवणे, डॉ. दीवाकर कोळी, प्रदीप सपकाळे, प्रकाश कोळी, मुकेश कोळी, चंद्रकांत सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, नितीन सोनवणे, वसंत सपकाळे, अभिमन्यू सोनवणे, प्रकाश सपकाळे, उखर्डू सपकाळे, अर्जुन सपकाळे, दिलीप कोळी, ल्ी बाविस्कर, बन्सी मोरे, वसंत मोरे, रवींद्र बाविस्कर विजय तावडे, धर्मराज तायडे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ