शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील खेडी रस्त्यावरील रहिवाशी मतदानावर टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:58 IST

जळगाव : शंकररावनगर, तळेले कॉलनी, जुना खेडी रोड या भागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.या भागातील मतदारांसाठी मनपा प्रशासनाने शंकरराव नगरातील धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित समाजकार्य महाविद्यालयाची मतदान केंद्रासाठी निवड केली आहे. या केंद्रात सर्वसुविधाही आहेत. मात्र, या मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यांचीही अत्यंत दैना ...

जळगाव : शंकररावनगर, तळेले कॉलनी, जुना खेडी रोड या भागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.या भागातील मतदारांसाठी मनपा प्रशासनाने शंकरराव नगरातील धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित समाजकार्य महाविद्यालयाची मतदान केंद्रासाठी निवड केली आहे. या केंद्रात सर्वसुविधाही आहेत. मात्र, या मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यांचीही अत्यंत दैना झाली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाले आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राजेंद्र वाघुळदे यांनी मनपा आयुक्तांना १५ दिवसांपूर्वी पत्र देऊन, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांच्या या पत्राची मनपा प्रशासनाने दखल घेतली नसून, रस्ता अद्यापही जैसे-थे आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी परिसरातील काही रहिवाशांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.वाघुळदे यांची भेट घेऊन त्यांनी मनपा प्रशासनाला दिलेल्या पत्रावर चर्चा केली. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने, या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव