शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव पं.स.सभेवर राष्ट्रवादी सदस्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:33 IST

शौचालयांच्या कामांबाबत चौकशी समितीची मागणी करुनही पुर्तता होत नसल्याचे कारण पुढे करतांनाच कार्यालयात सभापती उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी देखील गैरहजर राहतात. यामुळे जनतेची कामे खोळंबळी आहे. असे निवेदन देऊन पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सोमवारी झालेल्या सभेवर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देसभापती व गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन सभात्यागग्रामीण भागातील जनतेला कामासाठी चकरा माराव्या लागत असल्याचा आरोप

चाळीसगाव : शौचालयांच्या कामांबाबत चौकशी समितीची मागणी करुनही पुर्तता होत नसल्याचे कारण पुढे करतांनाच कार्यालयात सभापती उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी देखील गैरहजर राहतात. यामुळे जनतेची कामे खोळंबळी आहे. असे निवेदन देऊन पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सोमवारी झालेल्या सभेवर बहिष्कार टाकला.सोमवारी दुपारी पं.स.च्या सभागृहात मासिक सभा ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील यांच्यासह सदस्य भाऊसाहेब केदार, शिवाजी संपत सोनवणे, लता बाजीराव दौंड, सुनिता जिभाऊ पाटील यांनी सभापती व गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन सभात्याग केला.शौचालय कामांबाबत मागील सभेत चौकशी समिती नेमण्याच्या निर्णय होऊनही त्याची पुर्तता झाली नाही. २९ नोव्हेंबरच्या पत्रात अजय पाटील यांनी पं.स.च्या सहा विभागाची माहिती मागितली होती. लेखी पत्र देऊनही विभागांची माहिती दिली गेली नाही. सभापती कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने घरकुल, गोठाशेड आदी योजनांची कामे थांबली आहेत. तसेच यामुळे कर्मचारी देखील कार्यालयात हजर राहत नाही. ग्रामीण भागातील जनतेला कामासाठी चकरा माराव्या लागतात. अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीर योजनेतर्गत दिल्या जाणा-या विहीरींच्या प्रशासकीय मान्यता देऊन दीड वर्ष उलटूनही यातील ४८१ लाभार्थ्यांना वर्कआॅर्डर दिल्या गेल्या नाहीत. चौकशी अहवालही दिला नाही. अशा बाबी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती