शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला शिकवणीला सोडले अन् लांबविली महिलेच्या गळ्यातील पोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 22:07 IST

मेहरुण तलावाजवळील लेक रेसीडेन्सी अपार्टमेंट येथे मुलाला क्लासला सोडून बाहेर थांबलेल्या सपना मधुसुदन पवार (रा.पोलीस कॉलनी, एमआयडीसी जळगाव) या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची मंगळपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे मेहरुण तलावाजवळील लेक रेसीडेन्सी अपार्टमेंटनजीकची घटना नागरिकांनी केला पाठलागचोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७:  मेहरुण तलावाजवळील लेक रेसीडेन्सी अपार्टमेंट येथे मुलाला क्लासला सोडून बाहेर थांबलेल्या सपना मधुसुदन पवार (रा.पोलीस कॉलनी, एमआयडीसी जळगाव) या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची मंगळपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसी परिसरातील पोलीस कॉलनी येथील सपना मधुसुदन पवार या नेहमीप्रमाणे मंगळवारी मुलाला क्लासला सोडण्यासाठी मेहरुण तलाव भागातील लेक रेसिडेन्सी अपार्टमेंट आल्या होत्या. क्लास संपेपर्यंत त्या अपार्टमेंटच्या बाहेरच थांबतात, मात्र आज त्या तलावकडे फिरायला गेल्या. तेथून परत अपार्टमेंटकडे येत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने पवार यांच्या गळ्यातील मंगळपोत ओढली. त्यात पोत तुटल्यामुळे काही मणी जमिनीवर पडले.

 नागरिकांनी केला पाठलागमंगळपोत ओढून पलायन केल्यानंतर सपना पवार यांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोकांनी दुचाकीस्वार ज्या दिशेने गेले त्या दिशेने पाठलाग केला. परंतु उपयोग झाला नाही. दोघं चोरट्यांनी लाल व पांढºया रंगाचे कपडे परिधान केले होते. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक योगेश शिंदे, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, हेमंत कळसकर, जितेंद्र राजपूत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारावर चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेतला. तांबापुरा व कंजरवाडा या भागातही पोलिसांनी चोरट्यांची शोध घेतला, मात्र त्यात अपयश आले.