शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना जळगावात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:17 IST

रस्त्याने जाणाºया महिला व पुरुषांचे मोबाईल लांबविणाºया शुभम उर्फ गणेश विजय बोराडे (वय २५, रा. मकरा पार्क, वाघ नगर, जळगाव) व शुभम उर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय २१, रा.साई छत्र चौक, वाघ नगर, जळगाव) या दोघांच्या मुसक्या रविवारी रामानंद नगर पोलिसांनी आवळल्या.

ठळक मुद्देरामानंद नगर पोलिसांची कारवाईचोरट्यांकडून मोबाईल व दुचाकी हस्तगतनवचैतन्य कोर्सच्या कर्मचाºयाला मिळाली होती गोपनीय माहिती

जळगाव : रस्त्याने जाणाºया महिला व पुरुषांचे मोबाईल लांबविणाºया शुभम उर्फ गणेश विजय बोराडे (वय २५, रा. मकरा पार्क, वाघ नगर, जळगाव) व शुभम उर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय २१, रा.साई छत्र चौक, वाघ नगर, जळगाव) या दोघांच्या मुसक्या रविवारी रामानंद नगर पोलिसांनी आवळल्या. दोघांकडून चोरीचा एक मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुलांना क्लासला सोडून घरी पायी जात असलेल्या सपना कुणाल पांडे (वय ३३, रा.मायादेवी नगर, जळगाव) या महिलेच्या हातातून या दोघांनी १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना महाबळ परिसरात घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.सपना पांडे यांच्या हातातील मोबाईल गणेश व विक्की या दोघांनी लांबविल्याची माहिती नवचैतन्य कोर्सला असलेले रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप चौधरी यांना मिळाली होती.

टॅग्स :ArrestअटकJalgaonजळगाव