शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटवर दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:33 IST

एलसीबीची कारवाई

ठळक मुद्दे सव्वा लाखाचा ऐवज

जळगाव : बुलेटवरुन देशी दारुची वाहतूक करणाºया हितेश नाना बाविस्कर (वय २१) व भोला पुरुषोत्तम सोनवणे (वय १९) दोन्ही रा.सिध्दार्थ नगर, पिंप्राळा, जळगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २५ हजार ९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंप्राळा हुडको भागात अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मनोहर देशमुख, हेडकॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, रामचंद्र बोरसे, विनोद संभाजी पाटील, विनयकुमार देसले,अशरफ शेख, दिनेश बडगुजर, दादाभाऊ पाटील व मुरलीधर बारी यांच्या पथकाने रविवारी गुजराल पेट्रोल पंप भागात पिंप्राळा रस्त्यावर सापळा लावला असता हितेश व भोला हे बुलेटवरुन (क्र.एम.एच. १९ डी.ई.१७०९) येताना दिसले. दोघांजवळ दोन खोके होते व त्यात देशी दारु आढळून आली. दोघांना ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. बुलेट व दारु जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी