शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवर सट्टा लावणारे ‘बुकी’ मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:53 IST

जळगावच्या लढतीमुळे अनेकांचे नुकसान

जळगाव: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीत भाजपाला घवघवीत यश मिळाले असून, यामुळे भाजपा उमेदवारांवर सट्टा लावणाऱ्या ‘बुकीं’ची दिवाळी झाली आहे. जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेच्या जागांवर कोट्यवधीचा सट्टा लावला होता. यामध्ये दोन्ही जागा भाजपाने जिंकल्यामुळे भाजपावर सट्टा लावणारे मालामाल झाले आहेत.रावेर व जळगाव लोकसभेच्या दोन्ही जागांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला.रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांनाच बुकींची पसंती होती.त्यामुळे खडसे यांच्या विजयावर सर्वात कमी बोली २५ ते ३५ पैसे इतका भाव होता. तर डॉ.उल्हास पाटील यांच्यावर १ ते २ रुपयांपर्यंतचा भाव होता. त्यामुळे सट्टा बाजाराची पसंती खडसे यांनाच होती. त्यानुसारच निकाल लागल्यामुळे ज्यांनी खडसे यांच्या विजयावर बोली लावली त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. तर डॉ.पाटील यांच्यावर बोली लावणाऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसला आहे.जळगाव लोकसभेच्या संभ्रमात अनेकांचे नुकसानरावेर येथील लढत बुकींच्या मते एकतर्फी होईल असे अंदाज व्यक्त करण्यात आले. तर जळगाव लोकसभा मतदारसंघाची लढत ही काट्याची होण्याचा अंदाज बुकींकडून वर्तविला जात होता. त्यामुळे सट्टा बाजारात उन्मेश पाटील यांच्या विजयाबाबत २५ ते ३५ पैसे तर गुलाबराव देवकर यांच्यावर ४० ते ५० पैसे इतका भाव होता. मतमोजणीच्या काही दिवसाआधी देवकर यांच्यावरील भाव १ ते २ रुपयांपर्यंत आला असला तरी अनेकांनी मतदानानंतर व मतदानाआधी देवकर यांच्यावरच जास्त बोली लावली होती. त्यामुळे जळगाव मतदार संघाचा निकाल अनपेक्षितपणे एकतर्फी लागल्याने बुकींचे लाखोंचे नुकसान झाले आहे.पैजा लावणाºयांची ‘कही खुशी, कही गम’मोदी समर्थक व विरोधक अशा फरकातच ही निवडणूक लढली गेली. अनेकांच्या मते यंदा मोदींचे सरकार बसणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तर काहीजण मोठ्या ठामपणे सत्ता येईलच असे सांगत होते. यामुळे अनेकांनी देशात मोदींचे सरकार येईल की नाही ?,राज्यात किती जागा मिळतील ?, रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय होईल ग्रामीण भागासह शहरातदेखील पैजा लावण्यात आल्या होत्या. ज्यांनी भाजपाच्या बाजूने पैज लावली होती. त्यांची या निकालामुळे लॉटरी लागली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव