शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

नशिराबाद येथे विहिरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:44 IST

पोलिसात नोंद

नशिराबाद, जि. जळगाव : नशिराबाद शिवारात भादली रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा विवस्त्रवस्थेत विहिरीत मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी जयेश हरी धांडे यांनी दिलेल्या खबरीवरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे़पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, नशिराबाद शिवारात भादली रस्त्यालगत असलेल्या रोहिदास लिलाधर चौधरी यांच्या शेतामधील विहिरीत पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी पुरुषाचे विवस्त्र अवस्थेत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. सुमारे दोन-तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही आत्महत्या की घातपात याबाबत तर्क-वितर्क होत आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव