शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेंदुर्णी येथे ३४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:48 IST

रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देगरुड महाविद्यालयात रक्तदान शिबिररक्तदानात विविध घटकांचा सहभाग

शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले.उद्घाटन तहसीलदार अरुण शेवाळे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी केले. संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी मान्यवरांचा सत्कार केला. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.दिनेश पाटील यांनी रक्तदान शिबिर घेण्यामागील भूमिका विशद केली. प्राचार्य डॉ.वासुदेव आर पाटील, उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी महेश पाटील, प्रा.अप्पा महाजन यांनी स्वत: रक्तदान केले.याप्रसंगी पो.नि. प्रतापराव इंगळे, सहसचिव सागरमल जैन, संचालक यु.यु. पाटील, प्रा.सुनील गरुड, शांताराम गुजर, दीपक जाधव उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, प्रा.आर.जी. पाटील, डॉ.संजय भोळे, डॉ.श्याम साळुंखे, डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे, प्रा.एस.जी.डेहरकर, प्रा.ए.एस.महाजन, डॉ.सुजाता पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.योगीता चौधरी, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.वसंत पतंगे, प्रा.एन.बी.वानखेडे, प्रा.पी.जे.सोनवणे, प्रा.छाया पाटील, प्रा.रिना पाटील, डॉ.आर.डी.गवारे, डॉ.भूषण काटे, पो.कॉ. अजयसिंग राजपूत, प्रा.दीपक पाटील, प्रा.संदीप कुंभार, रक्तदाते व स्वयंसेवक े उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी अविनाश भारूडे, सचिन कुंभार, सागर तडवी, विनय गरुड, व्यंकटेश उपाध्याय यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर