शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धरणगावला बालपणीच्या आठवणींनी माजी विद्यार्थ्यांच्या डोळ््यात आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 16:22 IST

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा

धरणगाव : पी.आर.हायस्कूलमधील १९८५च्या इयत्ता १०वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा झाला. या वेळी बालपणीच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.स्टार १९८५ या कार्यक्रमाचे विवेक व्यास, राजेश लोथे, विजय पवार यांनी नियोजन केले. विवेक व्यास, प्रा.सम्राट परिहार यांचे स्वागत मुख्याध्यापक बी.एन. चौधरी, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी केले. माजी विद्यार्थी शरदकुमार बन्सी यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविण्यात आले. विक्रीकर आयुक्त सुरेश ठाकूर, सीए दिनेश कुळकर्णी, इंजिनियर एस.वाय. पाटील, अभियंता चंदू रावतोळे, शानोद्दिन शेख, राजेश लोथे, चित्रकार राजू कोतकर आदींनी मनोगतत व्यक्त केले. विठ्ठल काबरे, डी.एन.पाटील, केवल भाटीया, नीलेश पारेख, प्रभाकर झांबरे, राहुल जैन, मिलिंद डहाळे आदींनी सहभाग नोंदविला. राज्यभरात ठिकठिकाणी असलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव