शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील अंध विद्यार्थ्याने मागितली राज्यपालांकडे इच्छा मरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:07 IST

सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने तपासला अर्ज

अमळनेर : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतली जाणारी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने येथील विराज पार्क भागातील पीएच़डी करणाऱ्या जितेंद्र शालीक पाटील या अंध विद्यार्थ्यांने राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे एम.ए.च्या परीक्षेत ग्रेस मिळाले असताना सेट परीक्षेपूर्वी आयोगाने अर्ज न तपासल्याने जितेंद्र यांची पायपीट होत आहे.जितेंद्र पाटील हे ‘अंध आणि अपंगांची सद्य स्थिती’ या विषयावर पीएच़डी करीत आहेत. सोबत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतली जाणारी सेट परीक्षादेखील दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. मात्र एम.ए.च्या परीक्षेत तीन गुणांची ग्रेस मिळाली असल्याने सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. ग्रेस मिळालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा देता येत नाही. जितेंद्र पाटील हे अंध विद्यार्थी गेल्या दहा वर्षांपासून ही परीक्षा देत होता. त्यावेळी आयोगाने परीक्षेचा अर्जदेखील तपासला नाही. मात्र जेव्हा ते सेट उत्तीर्ण झाले त्या वेळी आयोग जागे झाले आणि प्रमाणपत्र आवश्यक असल्यास ‘क्लास इंप्र’ करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यासाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूंची भेट घेतली. तुम्ही राज्यपालांकडे अर्ज करा असा सल्ला कुलगुरूंनी दिल्याचे जितेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.विद्यापीठाने सहानुभूतीपूर्वक विचार करून ग्रेस न देता उत्तीर्ण केले असते व सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळाले असते. त्यातून प्राध्यापकाची नोकरीदेखील मिळाली असती- जितेंद्र पाटील, तक्रारदारक्लास इंप्रू हा केवळ पाच वर्षाच्या आत करता येतो. मात्र जितेंद्र पाटील यांना ९ वर्षे झाल्याने त्यांना परवानगी देता येणार नाही.- प्रा. बी.पी. पाटील, परीक्षा प्रमुख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.

टॅग्स :Jalgaonजळगाव