शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

एकनाथ खडसेंकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप

By ajay.patil | Updated: August 21, 2023 18:37 IST

सत्तेत असो वा विरोधात, ब्लॅकमेलिंगची कामे सुरुच; गिरीश महाजनांचीही टीका

जळगाव - जिल्ह्यातील रस्त्यांचा कामांसाठी निधी जाहीर झाला असताना, भ्रष्टाचाराचा नावाखाली राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलींग करण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार कोटींचे कामं थांबली असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुर्नवर्सन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मनपा आयुक्त विद्या गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रखडलेल्या कामांबाबत मंगेश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मंजुरी योग्य असतानाही केवळ खडसेंनी भ्रष्टाचाराचा नावाखाली ही कामं थांबविण्याचा घाट घातला असून, त्यातून अधिकाऱ्यांची ब्लॅकमेलींग सुरु असल्याचे चव्हाणांनी सांगितले.

सत्ता असो वा विरोधात, खडसेंची ब्लॅकमेलींग सुरु - गिरीश महाजनविकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम जुने असून, ते सत्तेत असतानाही ब्लॅकमेलींग करायचे आता सत्तेत नसतानाही त्यांची ब्लॅकमेलींग सुरु असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. यासह बोरसे नामक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याला तब्बल २० वर्ष आपल्या घरी पोसला असल्याचाही आरोप गिरीश महाजन यांनी केला. दुसर्‍यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतांना आपण स्वत: किती शुध्द हे त्यांनी सांगावे असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपा