शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे जनजातीय क्षेत्र संपर्कप्रमुख अ‍ॅड.किशोर काळकर यांचे एरंडोलला जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:12 IST

भाजपच्या महाराष्ट्राच्या जनजातीय क्षेत्र राज्य संपर्कप्रमुखपदी अ‍ॅड.किशोर काळकर यांची निवड झाल्यानंतर शनिवारी रात्री त्यांचे एरंडोल येथे प्रथमच आगमन झाले.

एरंडोल : भाजपच्या महाराष्ट्राच्या जनजातीय क्षेत्र राज्य संपर्कप्रमुखपदी अ‍ॅड.किशोर काळकर यांची निवड झाल्यानंतर शनिवारी रात्री त्यांचे एरंडोल येथे प्रथमच आगमन झाले. तेव्हा भाजपतर्फे हायवे चौफुलीवर त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून व घोषणा देऊन जंगी स्वागत आले.याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल जाधव, विधानसभेचे माजी क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, माजी तालुकाप्रमुख एस.आर.पाटील, नगरसेवक जहिरोद्दीन शेख, नगरसेवक नितीन महाजन, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नीलेश परदेशी, शहराध्यक्ष प्रशांत महाजन, सुभाष पाटील, संजय साळी, सचिन विसपुते, सचिन पानपाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, शांताराम चौधरी, सुरेश दाभाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणErandolएरंडोल