शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या मेळाव्यातील राड्याचे सोशल मीडियावर पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:47 IST

नेटकऱ्यांनी गिरीश महाजनांना केले ट्रोल

जळगाव : अमळनेर येथील भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पडसाद उमटत आहेत. विशेष म्हणजे हा सर्व राडा संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर झाल्यामुळे अनेकांनी महाजन यांना आपल्याच जिल्ह्यातील वाद सोडवता आले नसल्याने फटकारले आहे.जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे बुधवारी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात व्यासपीठावरच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना मारहाण केली. तसेच हाणामारी दरम्यान, गिरीश महाजन यांना देखील धक्काबुक्की झाली. त्याचे व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी सोशल मीडियावर चांगल्याच चर्चांना उधाण आले होते. अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर टिका केली तर काहींनी महाजन यांची बाजू सावरली.नेटकºयांकडून मीम्सची बरसातनेटकºयांनी गिरीश महाजन व भाजपाच्या पदाधिकाºयांचा या वादावरून अनेक मीम्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. यामध्ये महाजन यांना ट्रोल केले. तर काहींनी घटनेचा निषेध केला. काहींनी भाजपाच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ची खिल्ली उडवलेली पहायला मिळाली. अनेकांनी बी.एस.पाटील यांची बाजू घेतली तर काहींनी उदय वाघ हे कसे खरे याबाबत बाजू मांडली. तर राष्टÑवादी व कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी देखील भाजपाच्या मेळाव्यातील राड्याची चांगलीच खिल्ली उडवलेली दिसून आली.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्टअमळनेरच्या महाभारतात राज्याचे ‘संकटमोचक’च आले संकटात...बरे झाले गिरीश भाऊंच्या हातात बंदूक हाती लागली नाही, अन्यथा डझनभर रागा समर्थक गेलेच असतेचबी.एस पाटील आपल्या वयाला शोभेल असे बोलले नाही आणि उदय वाघ आपल्या पदाला शोभेल असे वागले नाही.भाजप-सेना युतीचे कार्यकर्ते अशा प्रकारे मारझोड करत असतील तर सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण खाली बसून घ्यावे, जेणेकरून मागे बसलेल्यांनाही ते पाहता येईल.युती केली मती गेली, म्हणूनच हाणामारी झाली आणि भाऊ हे सर्व एका उन्मादाने झाले....वाघ आले धावून ‘संकटमोचक’ गेले वाहूनभांडण संपल्यावरच नेहमी शड्डु ठोकणाराच ‘संकटमोचक’

टॅग्स :Jalgaonजळगाव