शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय संघटनात्मक बैठक शनिवारी जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:09 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

जळगाव : भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक ७ डिसेंबर रोजी जळगावात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री उपस्थित राहणार आहेत.भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये जळगाव जिल्ह्यात सध्या बुथ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ७ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक वसाहतीमधील बालाणी रिसॉर्ट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन झाल्याने वाघ कुुटुंबीयांच्या भेटीसाठी ७ रोजी सकाळी प्रथम चंद्रकांत पाटील हे अमळनेर येथे जाणार आहे. त्यानंतर ते जळगावात येणार असून त्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंढे व अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या पराभवाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबतही चंद्रकांत पाटील हे माहिती घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव