शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार भोळे यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मद्य दुकानांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:39 IST

तफावत आढळल्याने सहाही फर्मवर विभागीय गुन्हा

जळगाव : भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेले मद्य विक्री दुकान व गोदामांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी  छापे घातले. यासह सहा बड्या व्यावसायिकांच्या दुकानावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. साठ्यात  तफावत आढळल्याने या सहाही फर्मवर विभागीय गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत.  राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी व माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय दिनेश नोतवाणी यांच्या मालकीचे  नशिराबाद येथील विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, गिरणा पुलाजवळील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी करण्यात आली. निरीक्षक संजय कोल्हे, किरण पाटील, नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, सागर वानखेडे व्ही.एम.माळी यांच्यासह नाशिकचे भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आली.मद्य व्यावसायिकांमध्ये कुरघोड्यांचे राजकारणआर.के.वाईन्स व क्रिश ट्रेडर्स य मद्य विक्रीच्या आस्थापनांवर  कारवाई झाल्यानंतर दोन जिल्ह्यातील मद्य व्यावसायिकांमध्ये आता कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. जळगावात झालेल्या कारवाईचा वचपा काढण्यासाठी नंदूरबारात एका मद्याच्या दुकानाची तपासणी झाली. त्यानंतर त्याच व्यावसायिकाचे जळगावातही मद्याचे दुकान आहे. शनिवारी त्या दुकानाचीही तपासणी झाली. मद्य व्यवसायात किंग समजले जाणारे हे व्यावसायिक आपले स्थान निर्माण करण्यासाठी एकमेकाचे पत्ते कापायला निघाले असून त्यातूनही कारवाया होत असल्याची चर्चा मद्य व्यावसायिकांमध्ये सुरु आहे.जळगाव शहर व नशिराबादमधील प्रत्येकी दोन,बांभोरी व पाळधी येथील प्रत्येकी एक अशा सहा मद्य विक्री आस्थापनांची दिवसभर तपासणी झाली. यात मद्यसाठ्यात कमी अधिक तफावत आढळून आली. काही ठिकाण नोंदी अपूर्ण होत्या. त्यामुळे सर्व आस्थापनांवर विसंगतीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येईल.-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

टॅग्स :Jalgaonजळगाव