शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात भाजपने वर्धापन दिनी केले ५६ बाटल्या रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 20:40 IST

शहर भाजपने पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून ५६ कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंंग व जमावबंदीचे पुरेपूर पालन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा रक्तदानात सहभाग

चोपडा, जि.जळगाव : शहर भाजपने पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून ५६ कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदी कायद्याचे पुरेपूर पालन करण्यात आले.उमर्टीचे माजी सरपंच डॉ.नाना सोनार यांनी कोरोनासंदर्भात प्रतिसाद देत ५,१०० रुपयांचा धनादेश शहराध्यक्ष जायस्वाल यांच्याकडे सुपूर्द केला.शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ.अतुल पाटील, भरत गायकवाड, सूरज पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील यांनी सहकार्य केले. प्रामुख्याने उद्योजक बापू महाजन, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे, प्रा.शरद पाटील आदींनी रक्तदान केले.यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, मुन्ना शर्मा, शहराध्यक्ष गजेंद्र जायस्वाल, सरचिटणीस डॉ.मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, शेतकी संघाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट हिंमतराव पाटील, सुतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे, वंदना पाटील, माधुरी अहिरराव, अनिता नेवे, रंजना मराठे, रत्ना लोहार, आरती माळी, हेमंत जोहरी, सुरेश चौधरी, गोपाल पाटील, योगेश बडगुजर, मोहित भावे, रितेश शिंपी, विशाल भोई, अजय भोई, विशाल भावसार, डॉ.विकी सनेर, बाळू पाटील, धीरज सुराणा, राज घोगरे, विशाल म्हाळके, सागर गुजर, प्रवीण चौधरी, लक्ष्मण माळी, राजेंद्र खैरनार, जोगिंदरसिंग जोहरी, सुनील पाटील, प्रवीण चौधरी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.तालुक्यात विविध कार्यक्रमतालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देवून भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष ध्वजवंदन केले. सामान्य जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या लढतीत पंतप्रधान निधीला भरघोस मदत करण्याचे आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाददेखील मिळाला.

टॅग्स :Healthआरोग्यChopdaचोपडा