शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारावर ग्राहकांना घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:42 IST

लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच सेवेचा लाभ मिळाला आहे.

वासेफ पटेलभुसावळ : लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच सेवेचा लाभ मिळाला आहे.लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ प्रधान डाकघर व विभागीय कार्यलय येथील कर्मचारी यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत डाक विभागांतर्गत येत असलेल्या ७ तालुक्यांमध्ये (भुसावळ, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, बोदवड) पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेमेंटस्ी बँकेमार्फत बँक ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएस) आधारे त्यांच्या कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढण्याची निशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे शहरात व खेडेगावातच नव्हे तर आदिवासी पाड्यावरसुद्धा ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. या काळात २६ हजारांपेक्षा अधिक एईपीएस व्यवहारांतून ७.११,००,००० हून अधिक रकमेचे वितरण करण्यात आले.लॉकडाऊन दरम्यान डीओपी/आयपीपीबीचे योगदान : भारतीय डाक विभाग व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांनी बँकिंगपासून वंचित अशा अगदी दुर्गम भागातसुद्धा अखंडित सेवा देण्याचे व सर्व बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत.लॉकडाऊनमुळे लोकांच्या हालचालींवरील निर्बंध लक्षात घेता, आयपीपीबीआणि इतर बँकेचे ग्राहक जवळच्याच टपाल कार्यालयात किंवा पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत स्वत:च्या घरीच बँकिंग सेवा मिळवू शकतात. कोविडच्या अलीकडील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या घरातच मोबाइल बँकिंग अ‍ॅपद्वारे सर्व बँकिंग सेवा वापरू शकतात.ग्राहकांनी डाक विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवाचा जवळील पोस्ट आॅफिसेसमधून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक पी.बी.सेलुकर यांनी केले आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसBhusawalभुसावळ