शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:47 IST

भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देवाद नेमका कशामुळे हे कारण अस्पष्टभाजपा पदाधिकाºयांकडून वादाबाबत सारवासारवनगराध्यक्षांच्या बंगल्यावरील बैठकीनंतर झाला प्रकार

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१४ : भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.त्यामुळे भाजपातील धुसफूस चव्हाट्यावर आली. वाद पैशांच्या देवाण घेवाणवरुन वा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.

नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यात १३ रोजी दुपारी ३ वा. नगरसेक व पदाधिकाºयांची बैठक झाली. त्यात हा वाद झाल्याची राजकीय चर्चा आहे. बैठक संपल्यानंतर १५ मिनिटांनी पुन्हा नगरसेवकांची बैठक झाली. मात्र या पूर्वीच नगरसेविका पुत्रासोबत नगरसेकाची झटापट सुरु झाली. सभागृहातील गोंधळामुळे एकच खळबळ उडाली. बाहेर उभे असलेले नगरसेवक व पदाधिकारी यांनी काय झाले ते पाहण्यासाठी सभागृहात धाव घेतली. प्रसंगी तेथे उपस्थित पत्रकार व छायाचित्रकार सभागृहात गेले. पत्रकारांना पाहताच पदाधिकारी वादावर सारवासारव करु लागले. मोठा वाद होऊनही भाजपाचे पदाधिकारी मात्र वाद झाला नसल्याने सांगत आहे. वादाची चांगलीच चर्चा रंगली.नगरसेवकांमध्ये नेहमीच हासी मजाक चालते.त्याचाच हा एक भाग होता. ते नेहमीच मोठमोठ्याने आवाज करतात. अशी सारवासारव नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ